Ad will apear here
Next
खान्देशी....बावनकशी..!
जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा खानदेश समजला जातो. सांस्कृतिकदृष्ट्या हा भाग समृद्ध समजला जातो. या प्रदेशातील बोली अहिराणीला प्राचीन परंपरा आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांनी अहिराणी भाषेला सन्मान मिळवून दिला. या बोलीभाषेच्या समृद्धीत भर घातली ती लतिका चौधरी यांच्या साहित्याने. धुळे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या त्यांच्या कार्यक्रमाचे लिखित स्वरूप म्हणजे ‘खान्देशी....बावनकशी..!’ हे पुस्तक होय.

खानदेशातील ग्रामीण जीवनाशी निगडित अनेक गोष्टी त्यांच्या लेखनात येतात. गावगाडा, नात्यागोत्यांचे प्रतिबिंब यात पडले आहे. रूढी-परंपरेत अडकलेली ग्रामीण स्त्री-समाजातील बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेते हे यातून दिसते. म्हणूनच अनिष्ट परंपरांवर त्या हलक्या-फुलक्या शब्दांत प्रहर करतात.

देवधर्माच्या नावाखाली भक्तांना फसविणारे भोंदूबाबा, श्रावणातील व्रताची जीवनातील गोष्टींशी सांगड, मजहब, लोकशाहीचा खरा अर्थ, विविध धर्मातील एकोपा, गंडेदोरे करण्यापेक्षा स्वच्छतेकडे लक्ष देणे आदी ३५ प्रकरणांमधून सामाजिक जाणिवांविषयीचे अहिराणी भाषेतील लिखाण यातून वाचायला मिळते.   

पुस्तक : खान्देशी....बावनकशी..!
लेखक : लतिका चौधरी
प्रकाशक : दिशोत्तमा प्रकाशन
पाने : १५५
किंमत : १५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZWMBZ
 This is important development . Regional histories do matter .
Hope , other regions take up the idea .
 My apology . It was Aryabhatt who came from this region --,not
Bhattacharya . I believe , there is a memorial to him in Chalisgav
( Khanadesh )
 Vidarbh never was part of the terrory inder Maratha control . Until it
became part of the terrory controlled by the Company , it was part of
Nizam's terrory . This was part of a treaty . Military conquest ? No.
How about Khanadesh ?
 Khanadesh was the terrory of Vakatikas . Who were they ? Were
they local ? Was any literature created while they ruled ? If it was ,
in which language ? Did any script exist in those days? If it did, which ?
How and when did their rule end ? Their history is part of the history
of Maharashtra .
 Khanadesh was important ecause it was on the trade route
connecting the Arabian Sea to the interior .
Was it controlled by Marathas? Perhaps , by the Yadav rulers of Devagiri . Maratihi language evolved during those days . Traces of that old
Marathi language can be found in today's Marathi language of that
region ?
languae evolved during the days of these ruler
 Did the Ahirani language develop from Prakrit language ? Was it written in
the Brahmi script ? Are there caves where traders found shelter ?
Similar Posts
आर्थिक नियोजनाच्या पाच प्रमुख पायऱ्या कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे शेअर बाजारामुळे साध्य होऊ शकते. शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी सुभाष पांडे आणि रवींद्र पाटील यांनी ‘शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
ध्येयपथ प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही सुप्त इच्छा असतात. प्रत्येकाची काही स्वप्न असतात. जेव्हा या सुप्त इच्छा, स्वप्न स्पष्टपणे त्या व्यक्तीला समजतात, तेव्हा ते त्या व्यक्तीचे ध्येय होते. प्रत्येकाचे ध्येय वेगळे असते. ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग, श्रम करण्याची तयारी, ध्येयापर्यंत पोहोचण्याची वेळ यात फरक
शेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसा कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करीत कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे साध्य होते ते शेअर बाजारामुळे. शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार कुणीही अगदी घरातून, घराबाहेरून, ऑफिसमधून, प्रवासातून, मोबाइलच्या साह्याने करू शकतो, असे स्पष्ट करीत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीविषयी सुभाष एच
बोलू ‘बोली’चे बोल! - अहिराणी बोली (व्हिडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत आजचा व्हिडिओ अहिराणी बोलीभाषेचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language